Homeपुणेनिलेश आल्हाट यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

निलेश आल्हाट यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

Newsworldmarathi Pune : रिपाइं सर्वसमावेशक युवा नेतृत्व, निलेश आल्हाट यांच्या वाढदिवसानिमित्त व कालकतिथ सागर (चिंग्या ) सोनकांबळे यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबीर , शासन आपल्या दारी , व दुध वाटपाचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिरात एकूण 48 रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी आल्हाट यांनी स्वतः रक्तदान करत वाढदिवस साजरा केला. मंगळवार पेठ येथे कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाचे आयोजन रिपाइं (आठवले)शहर युवती आघाडी उपाध्यक्षा रिना आल्हाट यांनी केले.

Advertisements

अभीष्टचिंतन सोहोळ्यात अनेक राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोविंद साठे, प्रशांत म्हस्के, राज पडसाले ,प्रशांत वाघमारे, अमर कांबळे, लखण साबळे, रेहान शेख, जुबेर शेख, विजय गोंडणे,अभि मोझर, मयूर सुपेकर, संदीप वाघमारे, यांनी परिश्रम घेतले. तसेच शिबिर प्रसंगी रुबी हॉल क्लिनिक ब्लड सेंटरचे डॉक्टर व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments