बातम्या

वाहनकर्जासह गृहकर्जाचा EMI कमी होणार; RBI चा मोठा निर्णय

Newsworldmarathi Pune: भारतीय रिझर्व्ह बँकेने वाहनकर्जासह गृहकर्जदारांना मोठा निर्णय घेत दिलासा दिला आहे. कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात करण्यात आली आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो...

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आयआयएम’ उभारणीचा ‘‘श्रीगणेशा’’

Newsworldmarathi Pimpri: उद्योग नगरी, कामगार नगरी, आयटी हब आणि ऑटो हब अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात आता देशातील नामांकित भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM-नागपूर)...

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक; राज्यभर चक्काजाम आंदोलनाची सुरुवात

Newsworldmarathi Amravati: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे नेते व आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शासनाकडून...

“राज ठाकरे-निशिकांत दुबे यांच्यात भाषावादाचा नवीन अध्याय

Newsworldmarathi Mumbai: राज ठाकरे आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यात नुकत्याच झालेल्या भाषावादामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. निशिकांत दुबे यांनी “राज ठाकरे...

लंडनमध्ये वंजारी समाजाचा पाचवा मेळावा उत्साहात संपन्न; विठ्ठल मंदिरासाठी MIT कडून ५० लाखांचे दान

Newsworldmarathi Team: यूकेमध्ये वास्तव्यास असलेल्या वंजारी समाजाचा पाचवा सामूहिक मेळावा लंडनमध्ये उत्साहात पार पडला. समाजातील एकतेचा, सांस्कृतिक जिव्हाळ्याचा आणि बंधुत्वाचा भक्कम परिचय देणारा हा...

बदलत्या सकारात्मक विचारधारेचा युवा धोरणात समावेश परिवर्तन घडवेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Newsworldmarathi Mumbai: विकसित भारत २०४७ च्या दृष्टीने सुधारित युवा धोरणाची आखणी करावी. नव्या आव्हानांना सामोरे जाणाऱ्या युवकांच्या बदलत्या विचारसरणीचा समावेश युवा धोरणात केल्यास परिवर्तन...

भारतीय टेनिसपटू राधिका यादवची वडिलांकडून गोळ्या झाडून हत्या

Newsworldmarathi Hariyana: भारतीय टेनिसची उदयोन्मुख खेळाडू राधिका यादव (२५) हिची तिच्याच वडिलांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. आरोपी वडिलांचे नाव दीपक...

तुकडे बंदी कायदा रद्द! संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या लक्षवेधी प्रश्नावर राज्य सरकारची मोठी घोषणा

Newsworldmarathi Mumbai: विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने महत्वपुर्ण लक्षवेधी सभागृहात मांडली. यामध्ये तुकडे बंदी कायदा रद्द करून नागरी...

सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण; पडळकरांच्या वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड; पवार कुटुंबावर नाव न घेता टीका

Newsworldmarathi Mumbai: भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी हिंदुत्ववादी मोर्चादरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पुण्यात सांगलीतील ऋतुजा पाटील हत्या...

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक तयारीला वेग; प्रभाग रचना जुनीच, आरक्षण बदलणार

Newsworldmarathi Pimpri: आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. निवडणुकीची चाहूल लागताच विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रभागरचनेच्या संभाव्य रूपाची चाचपणी सुरू केली...

Most Read