Homeमुंबईदत्तात्रय भरणे होणार वाशिमचे पालकमंत्री

दत्तात्रय भरणे होणार वाशिमचे पालकमंत्री

Newsworldmarathi Mumbai : हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडल्याने वाशिम जिल्ह्याला आता नवीन पालकमंत्री मिळेल. क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे वाशिमच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याची शक्यता आहे. हसन मुश्रीफ २६ जानेवारीच्या कार्यक्रमानंतर वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेलेले नाहीत. यामुळे ते जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोडणार असल्याची चर्चा होती.

Advertisements
Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments