HomeमुंबईSushma Andhare VS Jyoti waghmare! ठाणे की रिक्षा’ला ‘भांडूप का भामटा’चा जोरदार...

Sushma Andhare VS Jyoti waghmare! ठाणे की रिक्षा’ला ‘भांडूप का भामटा’चा जोरदार रिप्लाय; शिवसेनेच्या दोन गटांत राजकीय ‘DJ वॉर’

Newsworldmarathi Pune : मुंबईमध्ये
स्टॅडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक गाणे गायले. या गाण्याचा आणि कुणाल कामरा चा निषेध करत शिंदे गटाची शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याची पाहायला मिळत आहे. शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी खर येथे कुणाल कामरा (Kunal Kamra) चा ज्या स्टुडिओ मध्ये शो झाला त्याची तोडफोड केली. महाराष्ट्रातील शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. कुणाल कामरा यानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गायलेल्या गाण्यामुळे शिवसेनेत चांगलेच डीजे वॉर सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.

याउलट मात्र ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून कुणाल कामरा च्या गाण्याचे समर्थन केले जात आहे. ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी कुणाल कामारा चे थाने की रिक्षा, चेहरे पे दाढी, आँखो में चष्मा.. हाये एक झलक दिखलाए कभी, गुवाहाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए… हे गाणे स्वतः गाऊन एक व्हिडिओ करत तो सोशल मीडियावर अपलोड केला आहे.

याला पालटवर देत शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे (Jyoti wghmare) यांनी ठाकरे गटावर गाणे तयार करून उत्तर दिले आहे. भांडुप का भामटा…, सुबह की प्रेस…, माईक देखते ही भौके…, हाय हाय…बंदरा का बंदर.., हिंदुत्व को बेचकर…सी एम को खुर्ची को लग जाये…,इन कबीलो को मिठी मे मिलाके.., भगवा झेंडा फाहराए… हाय हाये.. ज्योती वाघमारे यांनी असे उत्तर देत पालटवर केला आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments