Homeबातम्याब्रेकिंग...! गुजरातमध्ये 133 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान रहिवासी भागात कोसळलं

ब्रेकिंग…! गुजरातमध्ये 133 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान रहिवासी भागात कोसळलं

Newsworldmarathi Gujrat: अहमदाबाद येथील मेघानीनगरच्या घोड़ा कॅम्प परिसरात आज सकाळी एक मोठी विमान अपघाताची घटना घडली. प्राथमिक वृत्तांनुसार प्रवासी विमान टेकऑफ दरम्यान कोसळले असून, ती दुर्घटना रहिवासी भागात घडली असल्याची माहिती मिळाली आहे.

दुर्घटनेनंतर तातडीने घटनास्थळी तीन अग्निशमन यंत्रणा, राज्य आणि स्थानिक बचाव दल, पोलीस, तसेच आपत्कालीन वैद्यकीय दल दाखल झाले. परिसरात दूरवर धुराचे लोट पसरले आहे. त्यामुळे नागरिंकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रथमशी येणाऱ्या अहवालांमधून असे दिसते की, विमानात 130 ते 180 प्रवासी यातील संख्या असावी, परंतु हे संख्यादेखील अधिकृत पुष्टीसाठी थांबलेली आहे . दुर्घटनेचा प्रकार मात्र अद्याप स्पष्ट नाही. काही अहवालांनुसार टेकऑफ दरम्यान तातडीच्या हालचालींमुळे विमान नियोजनाबाहेर गेले आणि जमीनाला आदळून हादरलं .

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments