Homeपुणेएचडीएफसी बँकेचे पुण्यातील 200 व्या ब्रँचे उदघाटन.

एचडीएफसी बँकेचे पुण्यातील 200 व्या ब्रँचे उदघाटन.

Newaworldmarathi Pune : बिबवेवाडी २ येथे एचडीएफसी बँकेचे नवीन शाखेचे उदघाटन डॉ.राजेश शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक राजेंद्र शिलीमकर व मानसीताई देशपांडे उपस्थित होत्या. सदर ब्रांच पुणे शहरातील २०० वी शाखा आहे असे माहिती, प्राची अग्रवाल क्लस्टर हेड एचडीएफसी बँक यांनी सांगितले. यावेळी एचडीएफसी बँकेचे झोनल हेड विक्रांत नागरे व रिजनल हेड गायत्री राव उपस्थित होत्या.

सदर शाखेचे उदघाटन करताना डॉ.राजेश शहा म्हणाले बँकेचा व्यवसाय हा आता खूप स्पर्धात्मक झाला आहे. सर्विस रिलेटेडच्या या युगात आपल्या ब्रांच मध्ये येणारा ग्राहक यांच्यासाठी सर्व सुविधा आपल्याकडून उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.पुण्यामध्ये एचडीएफसी बँकेच्या जवळपास 200 शाखा आहेत त्यामुळे आपापल्या शाखेमध्ये स्पर्धा होऊ नये.एचडीएफसी बँकेचा पुणे शहरामध्ये सर्वात जास्त , व्यवसायामध्ये 24% हिस्सा आहे.यावेळी एचडीएफसी बँकेचे वतीने डॉ. राजेश शहा यांचा सत्कार करण्यात आला.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments