Homeपुणेसेवा भवनला संगणक व पुस्तकांची भेट

सेवा भवनला संगणक व पुस्तकांची भेट

Newsworld Pune : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) या संस्थेतर्फे पुण्यात सेवा भवन ही वास्तू निर्माण केली गेली आहे . वैद्यकीय उपचारांसाठी पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यातून पुण्यात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. रुग्णांबरोबर येणारे नातेवाईक, मदतनीस यांची निवास व वैद्यकीय सेवा इथे माफक दरात प्रदान केली जाते . ह्या कार्याने प्रभावित होऊन ज्येष्ठ संगणक तज्ञ् डॉ दीपक शिकारपूर ह्यांनी सामाजिक जाणिवेतून लॅपटॉप संगणक व अनेक शैक्षणिक पुस्तके भेट दिली. प्रमोद गोर्हे (सचिव) ह्यांनी त्याचा स्वीकार केला . यावेळी विनायक डंबिर , मुकुल पाटगावकर , प्रमोद गोर्हे , डॉ दीपक शिकारपूर , पलाश देवळाणकर , दयानंद पाटणकर उपस्थित होते

Advertisements
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments