HomeभारतMaharashtra Budget 2025 : जिल्ह्यांचा निर्यातकेंद्र म्हणून विकास करणार

Maharashtra Budget 2025 : जिल्ह्यांचा निर्यातकेंद्र म्हणून विकास करणार

Newsworldmarathi Mumbai : Maharashtra Budget 2025 : निर्यातीमध्ये भरीव वाढ होण्याकरीता राज्याने महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण-2023 जाहीर केले असून राज्यात 37 विशेष आर्थिक क्षेत्रे, 8 कृषि निर्यात क्षेत्रे, निर्यातकेंद्रित 27 औद्योगिक पार्क उभारण्यात आले आहेत. त्यामुळे, देशाच्या एकूण निर्यातीत राज्याचे योगदान 15.4 टक्‍के झाले आहे.

यासोबतच ‘एक जिल्हा-एक उत्पादन’, जिल्ह्यांना निर्यातकेंद्र म्हणून विकसित करणे, राज्य-जिल्हा निर्यात प्रोत्साहन परिषद असे काही महत्वाचे उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहेत. असही अजित पवार यावेळी म्हणाले.

Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments