Newsworld Pune : भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 28 व शिवसेना, राष्ट्रवादी ,RPI (A) महायुतीच्या वतीने देवेंद्रज फडणवीस यांची भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गट नेते व मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व लाडू वाटप करून जल्लोष करण्यात आला देवा भाऊ तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है..महायुतीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेले.
यावेळी गणेश शेरला, मा नगरसेवक श्रीकांत पुजारी, बाळासाहेब शेलार, श्वेता मुन्ना उर्फ संग्राम मोहनराव, राजेंद्र सरदेशपांडे,तुकाराम डुबेकर ,नजीर शेख, उपेंद्र सरदेशपांडे,बंटी मोकळं,अनिल कांबळे व व महायुतीचे अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होते.
कार्यक्रमचे आयोजन भाजपा पदाधिकारी गणेश शेरला यांनी केले होते.