Newsworld Pune : सदाशिव पेठ, पेरुगेट पोलिस चौकीसमोर एका दुचाकीला (इलेक्ट्रिक बाईक) अचानक आग लागली. स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलास माहिती देतात अग्निशामन दलाकडून ही आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या आगीमध्ये कोणीही जखमी झाले नाही. दुचाकी ला लागलेल्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Advertisements