महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ ‘क’ पुर्ण (काशेवाडी-डायस प्लॉट) मध्ये गेल्या पाच वांत विकासाची न भूतो न भविष्यती अशी कामे झाली आहेत. प्रभागातील सामान्य नागरिक, मात-भगिनी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्य मूलभूत गरजाचा विचार करून आणि भविष्याच वैध र्धत, पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि प्रभाग क्र. २२ ‘क’ च्या भाजपच्य अधिकृत उमेदवार सौ. अर्चना तुषार पाटील यांनी कोटकरधी रुपयांची विकासकामे मार्ग लावली आहेत, केवळ निधी उपलब्ध करून न थांबत्ता, अनेक कामे स्वखर्चातून पूर्ण करत त्यांनी जनसेवेचा एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.
आरोग्य क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी
प्रभागातील आरोग्य सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे रखेनवणे हॉस्पिटल येथे पुणे शहरातील पहिले अद्ययाचत ‘बर्न व स्ट्रोक वॉर्ड’ सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे, ही सुविधा लवकरच सुरू होणार असून यामुळे जळीत रुग्ण आणि अर्धागवायूया झटका आलेल्या रुग्णांना तातडीने उपचार मिळणे शक्य होणार आहे हे धुण्याच्या आरोग्य सेवेतील एक मोठे पाऊल मानले जात आहे. तसेच, याशिवाय, गरजू नागरिकांसाठी २४x७ मोफत रुग्णवाहिका सेवा अखंडितपणे सुरू असून दर महिन्याच्या शेवटच्या तीन दिवसांमध्ये मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येते, ज्याचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला आहे.
कोविड संकटात उल्लेखनीय कार्य
कोरोना काळात ७२ दिवसांसाठी मोफत अन्नछत्र सुरू करण्यात आले होते प्रभागात नियमीत सॅनीटायजेशन होत राहिल याची त्यांनी काळजी घेतली. तसेच सात हजार नागरिकांचे लसीकरण वेळेत पुर्ण करून घेतले. प्रभागातील युवा पिढीला व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अनेक तरूणांना स्वखर्चाने नशामुक्ती केंद्रात पाठवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे.
पायाभूत सुविधांवर भर
प्रभागातील ५० वर्षापासून प्रलंबित असलेली ड्रेनेजची समस्या जुना मोटार स्टैंड ते चूडामण तालीम व लोहियानगर परिसरात २४ इंथी नवीन ट्रंक लाईन टाकून कायमस्वरूपी सोडवण्यात आली गुरुनानक नगर भागात नवीन पावसाळी व ड्रेनेज लाईन टाकून रस्त्यांचा पूर्ण कायापालट करण्यात आला आहे. शंकर शेठ रोडवर आधुनिक सायकल ट्रॅक उभारण्यात आला असून, जुना मोटार स्टैंड चौक ते अलंकार मेडिकलपर्यंत दर्जेदार कॉक्रीट रस्ता तयार करण्यात आला आहे. काशेवाडी, म्हसोबा मंदिर व बालाजी मंदिर परिसरातील पिण्याच्या पाण्याची अडचण नवीन जलवाहिन्या व नळ कोंडाळे उभारून दूर करण्यात आली आहे सेव्हन लव्हज चौकातील रस्ता १८ फूट रुंद केल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला असून, नागरिकांचा वेळ वाचत वाहतूक अधिक सुरळीत झाली आहे.


Recent Comments