Newsworldmarathi Pune : स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान व आरोग्य शिबिर यांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी 90 जणांनी रक्तदान व अनेक जणांनी आरोग्य तपासणी केली.
या कार्यक्रमाला आमदार भीमराव अण्णा तापकीर व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश बापू कोंडे, ॲड शार्दुल जाधवर ॲड.स्वातीताई मोराळे, सुवर्ण शिरसाट,मनसेचे नेते मयुरेश वांजळे, शिवाजी मते, अविनाश लगड, भरतआबा कुंभारकर शिवसेना उपशहर प्रमुख, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक किशोर भाऊ पोकळे, माझी नगरसेविका रुपाली ठोंबरे,संदीप पोकळे, महेश पोकळे, सारंगदादा नवले, दत्ताभाऊ कोल्हे, निलेशजी पांडे ,राहुल भाऊ घुले, सागर कोल्हे, नवनाथ दादा शिर्के, रुपेश घुले दिनेश मांगले दशरथनाना खिरड. तेजस हुलावळे, किरण वांजळे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचा सूत्रसंचालन व प्रास्ताविक ॲड.पवनराजे डोईफोडे यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान चे श्री संकेत जाधव श्री सतीश मुंडे , श्री संतोष मुंडे व मित्रपरिवार यांनी केले होते.