Newsworld Pune : कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाने कात्रज बसस्थानकांमधील बस मार्गांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.हा निर्णय वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला असून नवीन व्यवस्थेमुळे पीएमपी बस मार्गांमध्ये सोमवार (दि.२) पासून रात्री १२ नंतर बस मार्गात आणि बसस्थानकात बदल करण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Advertisements