पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा हे भाविकांचे अत्यंत श्रद्धास्थान आहे. यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने १३३ वा गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे.
प
या वर्षी मंडपात पद्मनाभ मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली असून, त्यात बाप्पा विराजमान झाले आहेत. या देखाव्याचे आणि बाप्पाच्या दर्शनाचे आकर्षण पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे.
दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनासाठी पुण्यात गावागावातून भाविक दाखल होत आहेत. आत्तापर्यंत लाखो भाविकांनी दर्शन घेतले असून, मंदिर परिसरात गर्दी वाढत चालली आहे.
👉 पुण्यातील दगडूशेठ बाप्पाच्या चरणी भक्तीचा महासागर उसळला आहे.


Recent Comments