Homeमनोरंजनसिंधू कडून सचिनला लग्नाचे निमंत्रण

सिंधू कडून सचिनला लग्नाचे निमंत्रण

सिंधू लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. पीव्ही सिंधू वेंकट दत्त साई याच्यासह विवाहबद्ध होणार आहे. दोघांचा विवाह 22 डिसेंबरला होणार आहे. सिंधू आणि साई दोघेही सचिनला लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी घरी आले होते.

Advertisements

लग्नाच्या आमंत्रणानंतर सचिनने एक फोटो पोस्ट करत सिंधूला शुभेच्छा दिल्या आहेत.सचिनची पोस्ट व्हायरल झाली आहे.
बॅडमिंटन या खेळातील स्कोअरची सुरुवात कायम ‘लव्ह’ने होते. सिंधू तुझा व्यंक्ट दत्ता साई यासोबतचा प्रवास प्रेमाने बहरलेला असेल. तुमच्या जीवनातील महत्त्वाच्या क्षणी उपस्थितीत राहण्यासाठी आमंत्रण दिलंत, त्यासाठी मी तुमचा आभारी आहे.

तुमच्या आयुष्यातील नव्या प्रवासची आठवण आणि आनंदाची रॅली पाहायला मिळोत”, अशी खास पोस्ट सचिनने सिंधूसाठी केली. सचिनने स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आणि वेंकट दत्त साई यांच्यासोबतचा फोटो एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन पोस्ट केला आहे.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments