Newsworldmarathi Pune: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Marathi Actor Nana Patekar) यांचं आज (8 ऑक्टोबर) निधन झालं आहे. वयाच्या 75 व्या वर्षी नाना पाटेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील डोना पावलामधील घरी नाना पाटेकर हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र याचवेळी नाना पाटेकर यांचा मृत्य झाला.
नाना पाटेकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गोव्यातील डोना पावलामधील घरी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना मणिपाल रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तिथेच उपचारादरम्यान नाना पाटेकर यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली. मणिपाल रुग्णालयाचे कर्करोग विभाग प्रमुख डॉ. शेखर सालकर यांनी 45 मिनिटे सतत सीपीआर देऊनही नाना पाटेकर यांना वाचवता आले नाही.


Recent Comments