Homeपुणेमोदी सरकारचं मोठं गिफ्ट, सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होणार

मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होणार

8th Pay Commission: (Government Jobs) सरकारी कर्मचाऱ्यांचा अनेकांनाच हेवा वाटण्यामागचं मुख्य कारण असतं ते म्हणजे कर्मचाऱ्यांना पगारासमवेत मिळणारे भत्ते आणि इतर अनेक सुविधा. दिवाळी बोनस असो किंवा विविध वेतन आयोगांअंतर्गत वाढणारा पगाराचा आकडा असो. सरकारी नोकरी आणि त्याभोवती असणारं कुतूहाचं वलय या गोष्टी एकत्रच चर्चेचा विषय ठरतात. मागील काही दिवसांपासून हेच सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असल्याचं पाहायला मिळालं. आता मात्र या सर्व कर्मचाऱ्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

Advertisements

जेव्हा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक बऱ्याच काळापासून या सवलतीची वाट पाहत होते. आतापर्यंत जेव्हा संसदेत यासंबंधी प्रश्न विचारले जात होते, तेव्हा सरकार असा कोणताही प्रस्ताव येत नसल्याबद्दल बोलत होते. अचानक सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करणार असल्याता निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे.

आतापर्यंत सात वेतन आयोग स्थापन झाले आहेत. देशातील पहिला वेतन आयोग जानेवारी 1946 मध्ये स्थापन झाला. त्याचप्रमाणे, मागील म्हणजेच सातवा वेतन आयोग 28 फेब्रुवारी 2024 रोजी स्थापन करण्यात आला होता.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments