Newsworld Pune : पुणे पुस्तक महोत्सवाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. सदर उपक्रमास जय गणेश व्यासपीठ च्या माध्यमातून पुण्यातील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननच्या मंदिरात गजाननाची आरती करून पुस्तकाचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर कार्यकर्त्यांनी पुस्तकांचे वाचन केले नवीन पिढीला वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने केलेल्या या उपक्रमात सुनील रासने, महेश सूर्यवंशी, शिरीष मोहिते, नितीन पंडित, पियुष शहा, विश्वास भोर, ॲड.मंदार जोशी, किरण सोनीवाल, सुधीर ढमाले, निलेश पवार, हर्षल पवार, स्वप्नील दळवी, दीपक बढे, जयेश ढमाले, अक्षय पानसरे उपस्थित होते..