Newsworldmarathi Nagapur : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून मंत्रीपदासाठी प्रमुख नेत्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये अदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तमामा भरणे, हसन मुश्रीफ, आणि नरहरी झिरवाळ यांची वर्णी लागली आहे.आज नागपूर मध्ये होणाऱ्या सोहळ्यात हे मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Advertisements