भाजपकडून महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारासाठी काही प्रमुख नेत्यांची नावे निश्चित झाली असून, त्यामध्ये राज्यातील विविध भागांतील आणि समाजातील प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न दिसत आहे.खालील नेत्यांना मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे:
भाजपकडून ‘हे’ होणार मंत्री
नितेश राणे,
शिवेंद्रराजे भोसले
गिरीश महाजन
चंद्रशेखर बावनकुळे
आशिष शेलार
पंकज भोयर
मेघना बोर्डिकर
पंकजा मुंडे
जयकुमार रावल
मंगलप्रभात लोढा
चंद्रकांत पाटील
अतुल सावे
माधुरी मिसाळ
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, आणि मुंबई या सर्व भागांना प्रतिनिधित्व भाजप कडून देण्यात आले आहे. ओबीसी, मराठा, महिला, आणि आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व देऊन समतोल राखण्याचा प्रयत्न भाजप ने केला आहे.
हे मंत्री त्यांच्या क्षेत्रातील विकास, रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण, आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करतील, अशी अपेक्षा आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मंत्रिमंडळ विस्तार भाजपसाठी महत्त्वाचा असणार आहे.