महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण असणार? याबाबतची उत्सुकता लोकांच्या मनात आहे. अशातच महायुतीच्या नेत्यांची बैठक आज रात्री होणार असल्याची चर्चा आहे. या बैठिकासाठी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावावरून मुंबईत परत येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली
Advertisements